You are currently viewing आ. नितेश राणे यांची फणसगाव आरोग्य केंद्राला भेट

आ. नितेश राणे यांची फणसगाव आरोग्य केंद्राला भेट

देवगड

आमदार नितेश राणे यांनी देवगड फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य विषयांवर होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली   यावेळी सोबत आरोग्य अधिकारी डॉ.ढवळे, भाजप पदाधिकारी श्री.संदीप साटम, माजी सभापती रवी पालेकर, श्रीमती जयश्री अडिवरेकर, बंड्या नारकर, अमित साटम, माजी सरपंच उदय पाटील, बब्या नर व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा