You are currently viewing दोडामार्ग पंचायत समितीची आमसभा 9 रोजी

दोडामार्ग पंचायत समितीची आमसभा 9 रोजी

दोडामार्ग पंचायत समितीची आमसभा 9 रोजी

सिंधुदुर्गनगरी

दोडामार्ग पंचायत समितीची आमसभा शुक्रवार दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 वा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =