You are currently viewing बी टेक मध्ये अखिलेश नाडकर्णी याचे यश

बी टेक मध्ये अखिलेश नाडकर्णी याचे यश

फोंडाघाट

कणकवली फोंडाघाट येथील अखिलेश अजित नाडकर्णी याने एम. आय. टी. वर्ल्ड प्लस युनिव्हर्सिटी पुणे येथून आय आय टी अभ्यासक्रमावर आधारीत बी.टेक मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. ग्रेड पाॅईंट ९.७५ या परफाॅरमंसमुळे कँपस मध्येही त्याला जाॅब मिळाला आहे. अखिलेश याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =