You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये शिक्षक दिन साजरा

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये शिक्षक दिन साजरा

मफोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.  स्व.बापु साहेब नेरुरकर हे या कार्यक्रमाचे नियोजन करायचे. यावर्षी संजय नेरुरकर रंजन नेरुरकर चेतन नेरुरकर यांनु सुत्र बद्द नियोजन केले. सरपंच आणि गावातील नागरीक शिक्षक हजर होते. सर्वांनी भाषणात बापु नेरुरकरांची उणीव बोलुन दाखवली. यावर्षी सेवा निवृत्त झालेल्या सौ.फोंडेकर मॅडम यांचा सत्कार नेरुरकर यांनी केला. त्याच प्रमाणे अजित नाडकर्णी यांनी आपल्या कुटुंबामार्फत यथोचित सत्कार करण्यात आला. निवृत्तीच्या पश्यात आरोग्यासाठी प्रार्थना केली. सर्व कार्यक्रम नियोजन बद्ग झाला.श्रीसुंदर पारकर यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रम संपल्याचे सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 5 =