You are currently viewing ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री काजोलचा  ट्रेलर लॉन्च 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री काजोलचा ट्रेलर लॉन्च 

 

काजोल लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ती सध्या ‘त्रिभंग’ या सिनेमाचे काम करते आहे. या सिनेमाचा ट्रेलर तिने लॉन्च केला आणि आपल्या फॅन्सला त्याबद्दल माहिती दिली. ‘त्रिभंग’ या सिनेमाचे डायरेक्­ट रेणुका शहाणे करते आहे, तर काजल त्यामध्ये लीड रोल करताना दिसणार आहे. ‘त्रिभंग’ मध्ये मिथिला पालकर, तन्वी आझमी आणि आणि कुणाल रॉय कपूर हेदेखील मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. १५ जानेवारीला हा सिनेमा नेटफिक्­सवर रिलीज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काजोलचा हा पहिलाच सिनेमा रिलीज होणार आहे. मुख्य म्हणजे ती या सिनेमात ओडिसी डान्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 16 =