जि. प. महिला व बालविकास समितीची   सर्वसाधारण सभा 15 ऑक्टोबर रोजी…

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता बॅ नाथ पै समिती सभागृह, सिधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =