You are currently viewing हमारा पंजाबराव पंजाबदा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

हमारा पंजाबराव पंजाबदा

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

**हमारा पंजाबराव पंजाबदा**

शेतकर्यांचा मनापासून कळवळा असणारे पहिले कृषीमंत्री. कृषी रत्न. आणि कृषक समाजांचे संस्थापक मा श्री डाॅ पंजाबराव देशमुख साहेब घरची परिस्थिती अठरा विश्व दारिद्र्य असणारी त्यातच कसंबसं आपलं शिक्षण पूर्ण करून त्यांनी शेतकर्यांसाठी मोठी चळवळ उभी केली आपला अन्नदाता सुखात समाधानी असेल तर आपला गाव शहर तालुका जिल्हा देश राज्य सुखात राहीलं. उन्हात पाऊसात शेतात राबणारा शेतकरी त्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा. त्यांना महातर पणात त्यांना पेन्शन मिळावी. शेतीसाठी विविध आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून कमी व्याज दरात कर्ज मिळावे यासाठी विविध सरकारी योजना शेतकरी यांचेसाठी नियोजन करावे यासाठी सतत प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ पंजाबराव देशमुख होय.
शेतकरी यांची परस्थिती बिकट असतें. आत्ता वाढते खतांचे. बि बियाणे. शेतीसाठी लागणारे औषध. पाणी पुरवठा कमी. अवेळी अवकाळी पडणारा पाऊस. महागडी कर्ज व्यवस्था. यामुळे शेतकरी यांची मुल शिक्षणात मागचं आहेत. शेतकरी यांच्या मुलांनी पोलिस. सैनिक. यांतच भरती व्हायचं नाही तर त्यांनी वडिलोपार्जित शेती करायची यामुळे नोकरी नाही. यामुळे लग्नासाठी मुलगी कोण देत नाही असं अनेक सामाजिक प्रश्न या मुलांच्या समोर आ वासून उभे राहतात .
डॉ पंजाबराव देशमुख साहेब यांनी हे सर्व भुमीहीन शेतकरी लोकांचे व त्यांच्या मुलांचे अनेक सामाजिक. आर्थिक. शैक्षणिक. प्रश्न ध्यानात घेऊन त्यांनी जागोजागी प्राथमिक शाळा. खाजगी शाळा. काॅलेज. विद्यालय. महाविद्यालये. ही सर्व निवासी मुलांच्या साठी सुरू केली. यामुळे डॉ पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना. निर्वाह भत्ता. वसतिगृह योजना. अशा विविध योजना या शैक्षणिक संकुल मध्ये राबविल्या जातात यामुळे गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या मुलांना कमीकमीत खर्चात आपलं शिक्षण पूर्ण करण्यास मदत होत आहे . यामुळे गोरगरीब शेतकरी. सर्वसामान्य लोकांच्या मुलांना डॉ. वकील. इंजिनिअर. साॅपटेवेअर इंजिनिअर. असं विविध महागडे कोर्स ही मुलं या अगोदर करु शकत नव्हती आत्ता मात्र या मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यास डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेतून आज अशा भुमीहीन गरिब. सर्वसामान्य मुलांना ३० हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जातो आहे .
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२१ संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य कोणती आहे, या योजनेअंतर्गत किती निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना मिळतो, यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी, ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा, महत्वपूर्ण सूचना कोणत्या या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्ही हि या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र असाल, तर नक्कीच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या.
‌‌** डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेचे उद्दिष्ट –
** डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसंबंधी महत्वपूर्ण सूचना –
** १६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१
** डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी आवश्यक पात्रता –
** डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अटी –
‌‌ ** सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply
** निर्वाह भत्ता योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
2.2.1 दीनदयाल उपाध्याय स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र
2.3 निर्वाह भत्ता योजनेचे लाभाचे स्वरूप –
3 scholarship योजनेसाठी अर्ज कुठे करायचा (fill scholarship form) –
3.1 Important links –
3.1.1 Online Registration प्रधानमंत्री कौशल विकास योजना pmkvy फॉर्म 2021
3.1.2 १० कोटी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम शिष्यवृत्ती योजनेसाठी निधी वितरित
** डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेचे उद्दिष्ट –
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देणे जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे पुढे जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील पैशाअभावी त्यांचे शिक्षण हे अपूर्ण राहणार नाही. यासाठी हि योजना अमलात आणलेली आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
‌** डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसंबंधी महत्वपूर्ण सूचना –
AY 20-21 साठी अर्ज स्वीकृती नवीन किंवा नुतनीकरण ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 19-20 च्या पुन्हा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ३० जून २०२१ असणार आहे. म्हणून लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
१६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१
** डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी आवश्यक पात्रता –
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, अशासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान, विनाअनुदान, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व कृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील खाजगी अभिमत विद्यापीठे किंवा स्वयंअर्थसहाय्यित खाजगी विद्यापीठे बघून व्यवसायिक व बीगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेता येणार आहे. सदर योजना ही बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे अशा विद्यार्थ्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा.
** डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अटी –
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेस पात्र विद्यार्थी सदर योजनेसाठी ही अर्ज करण्यास पात्र आहेत.
विद्यार्थ्याने शासकीय खाजगी किंवा नियम शासकीय वस्तीग्रह मध्ये प्रवेश घेतला असल्यास, त्या विद्यार्थ्याने त्या बाबतचा पुरावा हा अर्जासोबत सादर करणे हे आवश्यक असणार आहे.
खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्याने स्वतःची राहण्याची सोय केली असल्यास, अशा विद्यार्थ्यास नोंदणीकृत अथवा रोटर आईस भाडे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे हे आवश्यक असणार आहे,
एखाद्या विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या, त्याच गावातील किंवा शहरांमधील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्यास निर्वाहभत्ता हा अनुज्ञेय राहणार नाही.
या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील केवळ दोन अपत्यं पर्यंतच मर्यादित असणार आहे.
एखाद्या विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता मिळत असल्यास, असा विद्यार्थी या योजनेखाली लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रम कालावधी करताच निर्वाहभत्ता देण्यात येईल. तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला किंवा काही कारणामुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही, तर त्या वर्षापुरता निर्वाहभत्ता लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
या योजनेअंतर्गत रुपये १ लाख रुपये पर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाहभत्ता लाभ देण्याकरिता संख्येची कोणतीही मर्यादा राहणार नाही. मात्र रुपये १ लाख ते ८ लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाला करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या ही ५०० इतकीच निश्चित केली गेलेली आहे. त्यापैकी ३३ टक्के इतक्या जागा विद्यार्थिनी करता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु पुरेशा विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता उपयोगात आणल्या जातात.
प्रत्येक जिल्ह्यातील कोटा हा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निश्चित करण्यात येतो.
सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply
** निर्वाह भत्ता योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
अधिवास प्रमाणपत्र
पालकांचे अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असल्याचे प्रमाणपत्र वर्षाचे संबंधित तहसील अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
कॅप संबंधित कागदपत्रे
गॅप असल्यास गॅप संबंधित कागदपत्रे
दोन मुलांचे कुटुंब घोषणा पत्र
वसतिगृह दस्तऐवज (खाजगी वसतिगृह किंवा पेइंग गेस्टच्या बाबतीत, मालकाशी करार करणे आवश्यक असेल.
दीनदयाल उपाध्याय स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना ऑनलाईन अर्ज महाराष्ट्
** निर्वाह भत्ता योजनेचे लाभाचे स्वरूप –
निर्वाह भत्ता योजनेच्या लाभाचे स्वरूप हे खालील तक्त्यात दाखवले गेलेले आहे ते खालील प्रमाणे असणार आहे ते खालील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे असणार आहे
panjabrao deshmukh scholarship 2021 information benefits
scholarship योजनेसाठी अर्ज कुठे करायचा (fill scholarship form)
डिसेंबर १८९८; – दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत. अशा विविध योजना विविध शिक्षण संस्था यामुळे आपणांस व आपल्या मुलांना शिक्षणास फार मोठी मदत होणार आहे.
डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह योजना सापेक्ष आणि निःपक्षपाती पणाने राबवली गेली तर कामगारांचा मुलगा कामगार होणार नाही. शेतकरी याचा मुलगा शेतकरी होणार नाही. म्हंजे गोरगरीब यांचीही मुल वकील डॉक्टर इंजिनिअर होणार यामुळे ऐपतीप्रमाणे शिक्षण ही पद्धत मोडीत निघण्यास मदत होणार आहे.
‌ बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 4 =