You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मानले फोंडाघाट पोलिसांचे आभार

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मानले फोंडाघाट पोलिसांचे आभार

फोंडाघाट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट ही व्यापारी बाजारपेठ, पश्चिम महाराष्ट्रातून अवजड वाहतूक फोंडाघाट या मार्गाने होते. मुळात अरुंद असलेल्या फोंडाघाट बाजारपेठेत गौरी गणपती सणाच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांनी कटाक्षाने सेवा बजावली.
वाहतुक व्यवस्था चांगली राखल्याबद्दल कणकवली पोलीस स्टेशनचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी आभार मानले. आमदार नितेश राणे यांचेही त्यांनी याकडे लक्ष वेधले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =