You are currently viewing शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या बुरंबवडे निवासस्थानी आम. वैभव नाईक यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या बुरंबवडे निवासस्थानी आम. वैभव नाईक यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

देवगड :

 

शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या देवगड तालुक्यातील बुरंबवडे येथील निवासस्थानी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन श्री.गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.

यावेळी अरुणभाई दूधवडकर यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + seventeen =