सिंधुदुर्गनगरी
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे शुक्रवार, दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार दि.2 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता आंबोली कावळेसाद येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत महराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभागाकडील आंबोली कावळेसाद येथीलAdventure Sports Equipments, मंजूर कामांची स्थळ पहाणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. सकाळी 9.20 वाजता आंबोली येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वन विभागाकडील मंजूर फुलपाखरु उद्यान व महाराष्ट्र पर्यटन निवास प्रकल्प आंबोली येथील कामांची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. सकाळी 9.40 वाजता आंबोली गोल्फ कोर्ट प्रस्तावित जागा येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आंबोली येथील प्रस्तावित गोल्फ कोर्ट कामाची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. सकाळी 10.00 वाजता कॅटरिंग कॉलेज आंबोली येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कॅटरिंग कॉलेज आंबोली येथील कामांची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा.सकाळी 11.00 वाजता जगन्नाथ भोसले उद्यान, सावंतवाडी येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर जगन्नाथ भोसले उद्यान येथील मंजूर कामांची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. सकाळी 11.20 वाजता शिल्पग्राम, सावंतवाडी येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर शिल्पग्राम येथील मंजूर कामांची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. सकाळी 11.40 वाजता रघुनाथ मार्केट, सावंतवाडी येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर रघुनाथ मार्केट येथील मंजूर कामांची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी 12.00 वाजता हेल्थ पार्क, सावंतवाडी येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर सावंतवाडी हेल्थ पार्क येथील कामाची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी 12.40 वाजता नरेंद्र डोंगर, सावंतवाडी येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजुर सावंतवाडी, नरेंद्र डोंगर ॲडव्हेंचर सेंटर व ट्री हाऊसेस येथील कामाची स्थळ पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी 1.15 वाजता रेल्वे स्टेशन, सांवतवाडी येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथील रेल-ओ-टेल येथील कामाची स्थळ पहाणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी 1.50 वाजता वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आगमन व राखीव. दुपारी 2.40 वाजता नवाबाग वेंगुर्ला येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर वेंगुर्ला फिशींग व्हीलेज व स्पाईज व्हीजेल कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व पाहणी. दुपारी 3.50 वाजता बांदा, सावंतवाडी येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर बांदा येथील Entrance Gate &Way Side Amenitjes कामांची पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. सायं. 5.00 वाजता तिलारी धरण प्रकल्प, दोडामार्ग येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मंजूर तिलारी येथील Tents,Houseboats,Indonesian Couages या कामांची पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा. सायं. 5.30 वाजता महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड, रेस्ट हाऊस, कोनाळकट्टा, दोडामार्ग येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक व चर्चा.