You are currently viewing झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळेत महामार्गालगत कार पलटी

झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळेत महामार्गालगत कार पलटी

झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळेत महामार्गालगत कार पलटी

सावंतवाडी

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासच्या नेमळे कांबळेवीर ब्रिजलगत टाटा टियागो कार पलटी झाली. ही कार पलटी होऊन शेतात पडली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. सदरचा चालक दोडामार्ग येथील असल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =