सर्व गणेश भक्तानां गणेश चतर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! -श्री. आत्माराम ओटवणेकर

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

सर्व गणेश भक्तानां गणेश चतर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

🌹 *शुभेच्छुक* 🌹

 

*श्री. आत्माराम सोमा ओटवणेकर*

▪️महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार विशेष कार्यकारी अधिकारी

▪️संचालक – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक 

▪️सदस्य – महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

▪️ चेअरमन संत रोहिदास मजूर सहकारी संस्था मर्यादित, कुडाळ

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा