You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी घेतले श्री श्री वामनाश्रम स्वामींचे दर्शन, आशीर्वाद

आमदार नितेश राणे यांनी घेतले श्री श्री वामनाश्रम स्वामींचे दर्शन, आशीर्वाद

कणकवली

श्री संस्थान काशी तथा हळदीपुर मठाधीपदी श्री श्री वामनाश्रम महास्वामी सध्या १९ व्या चातुर्मास सोहळ्यानिमित्त कणकवली येथे वास्तव्यास आहेत. आमदार नितेश राणे यांनी चातुर्मास सोहळ्यास उपस्थित राहून श्री श्री वामनाश्रम महास्वामींचे दर्शन घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी स्वामींनी आमदार नितेश राणे यांचा शाल व प्रतिमा देवुन सत्कार केला. यावेळी नगरसेविका मेघा गांगण, ऍड.दीपक अंधारी, श्रीराम वाळके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 4 =