You are currently viewing उगाडेत आढळून आलेल्या खवले मांजराला वन अधिकाऱ्यांकडून जीवदान

उगाडेत आढळून आलेल्या खवले मांजराला वन अधिकाऱ्यांकडून जीवदान

दोडामार्ग

उगाडे येथील सखाराम भिकाजी राणे या शेक-याच्या घराभोवती संरक्षणासाठी लावलेल्या नायलॉनच्या जाळ्यात खवले मांजर आढळून आले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबतची माहीती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत त्या खवले मांजराला ताब्यात घेतले व नैसर्गिक अधिवासात सोडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 16 =