You are currently viewing वेंगुर्लेत मठ येथे युवतीचा मृतदेह आढळला? संशयित ताब्यात….

वेंगुर्लेत मठ येथे युवतीचा मृतदेह आढळला? संशयित ताब्यात….

वेंगुर्ले :

 

एका २२ वर्षीय युवतीचा मृतदेह वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील जवळच असलेल्या बागेमध्ये आढळून आला आहे. या युवतीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची नोंद वेंगुर्ला पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी तीन संशयतांना ताब्यात घेतले आहे.

सदर युवती ही कुडाळ येथे कामानिमित्त जात असून दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. रविवारी रात्री तिचा मृतदेह ११ वाजता काजूच्या बागेत वेतोरेतील एका युवकाला निदर्शनास आला. त्यानंतर रात्री तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होत हा मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणाचा वेंगुर्ले पोलीस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =