You are currently viewing सावली फाउंडेशन चे कार्याध्यक्ष  सुशांत दळवी यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचे कणकवलीत जंगी स्वागत 

सावली फाउंडेशन चे कार्याध्यक्ष  सुशांत दळवी यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचे कणकवलीत जंगी स्वागत 

कणकवली

सावली फाउंडेशन चे कार्याध्यक्ष श्री सुशांत दळवी यांच्याकडून मंत्रीमहोदय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे पुष्पहार घालून केले स्वागत करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब कणकवली मध्ये आले असता शासकीय विश्रामगृह येथे सावली फाउंडेशन तर्फे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील नितीन मांजरेकर, दयानंद सावंत, विनोद राऊळ उपस्थित होते.

तसेच  सावली फाउंडेशन चे कार्याध्यक्ष श्री सुशांत दळवी, प्रसाद देसाई, विजय चिंदरकर, संतोष पुजारे, प्रमोद घाडीगावकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 14 =