You are currently viewing शिवसेनेचे बुधवळे – कुडोपी सरपंच तुषार पाटणकर भाजपात दाखल

शिवसेनेचे बुधवळे – कुडोपी सरपंच तुषार पाटणकर भाजपात दाखल

बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हस्ते आ.नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात दाखल

कणकवली

मालवण तालुक्यातील आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे बुधवळे कुडोपी सरपंच तुषार पाटणकर यांनी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर उपस्थित होते. बुधवळे कुडोपी येथील सुप्रिया मगम, रमेश पाटणकर, वासुदेव पाटणकर, रामजी पाटणकर, मोहन वाळवे, संतोष अपराज, विलास पाटणकर, संतोष वाळवे,उत्तम वाळवे, यश पाटणकर, अप्पा पडवळ आदींनी भाजपात प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा