You are currently viewing देवगड तालुक्यात सर्वाधिक 68.00 मि.मी. पावसाची नोंद

देवगड तालुक्यात सर्वाधिक 68.00 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्गनगरी   

गेल्या चौवीस तासात देवगड तालुक्यात 68.00 मि.मी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात 460.400 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी 57.550 मि.मी. पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत एकूण सरासरी 4758.681 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

          तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 60.00 (5022.00), सावंतवाडी 50.00 (5100.60), वेंगुर्ला 156.40 (4619.80), कुडाळ 48.00 (4597.05), मालवण 53.00 (5796.00), कणकवली 58.00 (4380.00), देवगड  68.00 (3952.00), वैभववाडी  67.00 (4602.00), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 10 =