You are currently viewing सांगेली घोलेवाडी प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात

सांगेली घोलेवाडी प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात

सांगेली घोलेवाडी येथील जि.प. शाळेत स्वातंत्र्याचा अमृत्महोसव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दादर मुंबई येथील निष्णात डॉ. राजेन्द्र कापसे तसेच डॉ. स्वप्नील म्हात्रे,ॲड.गुरुनाथ आईर, रुपेश आईर,बापू आईर,नारायण पालव,विलास ईलेकर,सचिन राणे,संतोष तावडे, श्यामसुंदर राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.कापसे यांनी मुंबई चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून घोलेवाडी ग्रामस्थांसाठी मूलभूत सुविधा पुरवण्याची इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षकवर्ग, शालेय शिक्षण कमिटी तसेच सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 7 =