You are currently viewing शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी श्रीम.के. मंजूलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने तिरंगा देवून सन्मान.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी श्रीम.के. मंजूलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने तिरंगा देवून सन्मान.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी श्रीम.के. मंजूलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने तिरंगा देवून सन्मान.

शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, जिल्हाधिकारी श्रीम.के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने तिरंगा ध्वज देवून सन्मानित करण्यात आले.


तसेच वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड वेंगुर्ल्याचे कॅप्टन भुजबळ यांचाही तिरंगा ध्वज देवून सन्मानित करण्यात आला. त्याप्रसंगी सतर्क पोलीस टाईम्सचे राजन रेडकर, निलेश राणे, भूषण मांजरेकर, दाजी नाईक , राजेश सातोसकर, राजाराम चिपकर, सिद्धेश शेलटे रवींद्र राणे व संतोष राऊळ हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 1 =