You are currently viewing स्वातंत्र्य दिनानिमित्त दाभोली गावात प्रभात फेरी

स्वातंत्र्य दिनानिमित्त दाभोली गावात प्रभात फेरी

स्वतंत्र भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या सोमवारी सकाळी ७:४५ वाजता दाभोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ येथे ध्वजारोहण होणार आहे. विद्यार्थ्यांचे समूहगीत गायन, देशभक्तीपर भाषणे, प्रभातफेरी होणार आहे. तरी सर्व पालकांनी वेळीच उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन प्रशालेने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − 4 =