You are currently viewing भारत देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सव निमित्ताने रविवारी कणकवलीत बाईक रॅली चे आयोजन

भारत देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सव निमित्ताने रविवारी कणकवलीत बाईक रॅली चे आयोजन

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

भारत देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सव निमित्ताने उद्या कणकवली येथे रविवारी दिनांक 14 ऑगस्ट सकाळी 10 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे म बाईक रॅली चे आयोजन करणेत आले आहे.  सदर बाईक रॅली साठी आमदार नितेश राणे  उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आहावन  समीर नलावडे नगराध्यक्ष कणकवली यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा