विनायक राऊत यांच्या निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापन
खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापन

विनायक राऊत यांच्या निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापन

खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापन

खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली गणेश मूर्तीचं दर्शन घेताना खासदार विनायकजी राऊत सोबत उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक ,शाखाप्रमुख सतीश कुडाळकर ,सागर जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा