You are currently viewing नांदगाव तिठा येथे जिल्हा प्रशासनाची स्वच्छता अभियान रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

नांदगाव तिठा येथे जिल्हा प्रशासनाची स्वच्छता अभियान रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

नांदगाव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रशासनाची स्वच्छता अभियान रॅलीला नांदगाव तिठा येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यामध्ये तोंडवली येथील नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य विरांच्या आठविनांना उजाळा दिला.
मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी तणपुरे, राजेंद्र पराडकर, ठाकूर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी वारंग,पांगम, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब,निरज मोरये, प्रकाश पारकर, हर्षदा वाळके, ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव,तलाठी सुर्दशन अलकुटे,आयनल सरपंच बापू फाटक, उपसरपंच लक्ष्मीकांत पेडणेकर, ग्रामसेवक आर.डी . सावंत,राणे, तेंडूलकर, पावसकर, नर्सिंग कॉलेज प्राध्यापीका आफीया बटवाले, प्रियंका, शिक्षक श्रीमंत खरात, बाबाजी शिंदे, शामराव परब,मजीद बटवाले,गवस साठविलकर,आयनल माजी सरपंच संतोष वायंगणकर, अल्लाउद्दीन बोबडे,भाई मोरजकर, कमलेश पाटील, संतोष घाडी आदी मान्यवर तसेच विद्यार्थी व नागरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =