You are currently viewing कुडाळ येथे लाखाची दहीहंडी

कुडाळ येथे लाखाची दहीहंडी

कुडाळ :

भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत एक लाख रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी १९ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता कुडाळ शहरातील सेल्फी पॉईंट नजीक गांधी चौक येथे सदर दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे.

त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक गोविंदा पथके, फटक्यांची आतिषबाजी, तसेच चित्रपट सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, जिल्ह्यातील पक्षाचे मान्यवर उपस्थित राहणार आहे. जास्तीत जास्त गोविंदा पथानी यावे उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष राकेश कोदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा