You are currently viewing तहसीलदार अरुण खानोलकर यांचे ई -पीक पाहणीसंदर्भात मार्गदर्शन

तहसीलदार अरुण खानोलकर यांचे ई -पीक पाहणीसंदर्भात मार्गदर्शन

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील तब्बल 18 गावांमध्ये जाऊन तहसीलदार अरुण खानोलकर तसेच मंडळ अधिकारी राजन गवस, प्रेमानंद सावंत यांनी ई पिक पाहणी संदर्भांत बहुमोल मार्गदर्शन केले. शासनाच्या या ॲपद्वारे शेतकऱ्यांना आपआपल्या शेती बागायतींमधील विविध नोंदी थेट शेतांमधून करता येतील, या सुविधेचा दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घेण्याचेही आवाहनही तहसीलदार खानोलकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 11 =