You are currently viewing राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचे जिल्हा काँग्रेसकडून कुडाळात स्वागत….

राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचे जिल्हा काँग्रेसकडून कुडाळात स्वागत….

कुडाळ

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे कुडाळ येथे स्वागत करण्यात आले.  यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी,युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर,कुडाळ नगराध्यक्ष आफ्रिन करोल, महिला बालकल्याण सभापती अक्षता खटावकर,अमिदी मेस्त्री,विजय प्रभू,प्रकाश जैतापकर, चंद्रशेखर जोशी,सुशील राणे,बाळा धाऊसकर, रवींद्र म्हापसेकर,चंद्रकांत राणे,संदिप सुकी,सुधीर मल्हार,समीर वंजारी,सुंदरवल्ली स्वामी,जस्मीन लक्शमेश्वर, संदेश कोयंडे,विजय खाडे,तबरेज शेख,  तौसीफ शेख इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा