You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेच्या वतीने नेट बँकिंग सुविधा सुरू

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेच्या वतीने नेट बँकिंग सुविधा सुरू

संस्थेचे चेअरमन श्री दिलीप पारकर यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

फोंडाघाट

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट घाट या संस्थेचा सभासद ग्राहक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वानी विकासाकरिता सतत प्रयत्नशील राहणे हे तत्व नजरेसमोर ठेवून ग्राहकांना जास्तीत जास्त संगणकणीत सेवा देण्याचा संस्था प्रयत्नशील आहे त्याचा भाग म्हणून संस्थेने नेट बँकिंग सुविधा सुरू केली त्याचा शुभारंभ नुकताच संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे चेअरमन श्री दिलीप पारकर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला त्यावेळी संस्थेचे माननीय संचालक श्री अरविंद शिरसाट. महेश अंधारी. बाळू वळंजू .गणपत पारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ईश्वरदास पावसकर हे उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा