You are currently viewing राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा…

देवगड तहसीदारांकडे हिंदू जनजागृती समितीची मागणी…

देवगड

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने देवगड तहसीलदारांकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन आज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनाला दिले. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या प्रमाणात मिरवले जातात. परंतु त्यानंतर ते कुठेही टाकले जातात. त्यामुळे त्यांचा अवमान होतो. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 15 =