You are currently viewing कोल्हापूर येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावात

कोल्हापूर येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावात

आ. वैभव नाईक आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात सहभागी

शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा कोल्हापूर येथे काल सायंकाळी दाखल झाली.कोल्हापूर मधील आजरा, कोल्हापूर शहर व आज शिरोळ जयसिंगपूर येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.यावेळी शिवसैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तर आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा