You are currently viewing प्रो कबड्डी मध्ये निवड झाल्याबद्दल जानवलीच्या सुपुत्राचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

प्रो कबड्डी मध्ये निवड झाल्याबद्दल जानवलीच्या सुपुत्राचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली

प्रो कबड्डी मध्ये यु मुंबा संघातून कणकवली तालुक्यातील जानवली गावचे सुपत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल कणकवली शहराच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रणय राणे यांचा सत्कार केला. तसेच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कणकवलीचे नाव राज्यात चमकल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले.

यावेळी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, राजू गवाणकर, विशाल डांमरी, राजा पाटकर, व्यंकटेश सावंत, सागर राणे, बाबू आर्डेकर, ओमकार राणे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =