You are currently viewing ३१ जुलैला कळसुली गावातील महिला भगिनी करता भात लावणी स्पर्धा

३१ जुलैला कळसुली गावातील महिला भगिनी करता भात लावणी स्पर्धा

महाराष्ट्राभर घराघरात महिला भगिनींना वेड लावणारे आदेश बांदेकर भाऊजींचा “पैठणी” कार्यक्रम आता आपल्या कळसुली गावातील महिला भगिनी करता (भात लावणी)🌾🌾 स्पर्धा रविवार दिनांक ३१/७/२०२२ दुपारी २ वाजता आयोजन कळसुली ग्रामपंचायत नजिक येथे करण्यात आहे. तरी गावांतील महिला भगिनींनी या स्पर्धेला सहभागी व्हावे.

प्रथम पारितोषिक आकर्षक पैठणी मिळणार आहे.

*प्रथम पारितोषिक – पैठणी*

*द्वितीय पारितोषिक – साडी*

*तृतीय पारितोषिक – साडी*

तरी या लावणी स्पर्धेत भाग घेण्याऱ्या स्पर्धकांनी संपर्क करा.

*रुजाय फर्नांडिस* – ७०६६२७३५८६

*प्रगती भोगले* – ८२७५१६५५३०

*किशोर गांवकर* – ९४०४७४६६३१

*चंद्रशेखर चव्हाण* – ९४२०४६८१२७

*अँड भरत गांवकर* – ७५८८१७९६२६

*कृष्णा गांवकर* – ९४०५७१००७०

प्रतिक्रिया व्यक्त करा