You are currently viewing वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या हस्ते सत्कार

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या हस्ते सत्कार

कणकवली :

 

विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली मतदारसंघातील वारकरी संप्रदायतील ज्येष्ठांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या हस्ते श्री देव भोगनाथ मंदिर येथे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय अध्यक्ष विश्वनाथ ( बाबू) गंवडळकर महाराज,ग्रां.पं. सदस्य चंद्रशेखर चव्हाण, ॲड भरत गांवकर, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुजाय फर्नांडिस, कृष्णा घाडीगावकर, तातू गांवकर, बाबाजी मुरकर, ग्रां.पं.सदस्य किशोर गांवकर, एम.डी. सावंत, व्हाइस चेअरमन सोसायटी रामचंद्र गांवकर, सत्यविजय परब, सचिन घाडीगावकर, रामचंद्र सावंत, शिरीज परब, विकास दळवी, अनंत दळवी, सत्यवान परब, बंडू परब, गणेश परब, विठ्ठल परब, बाळा भोगले, चंद्रकांत घाडीगांवकर, दत्ताराम घाडीगांवकर, उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =