You are currently viewing यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकचा हरिश्चंद्र रेडकर सिव्हिल इंजिनियर परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकचा हरिश्चंद्र रेडकर सिव्हिल इंजिनियर परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सावंतवाडी

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडीचा विद्यार्थी कु. हरिश्चंद्र रेडकर हा सिव्हिल इंजिनियर परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आनंद रेडकर, कुडाळ यांनी आपल्या पुतण्यास पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा