You are currently viewing दोडामार्ग पंचायत समिती साठी आरक्षण सोडत जाहीर

दोडामार्ग पंचायत समिती साठी आरक्षण सोडत जाहीर

दोडामार्ग :

दोडामार्ग पंचायत समितीच्या सहा जागांचे आरक्षण आज तहसीलदार कार्यालय येथे सोडत पद्धतीने झाले झरेबांबर, माटणे, हे खुला स्त्री प्रवर्ग साठी राखीव झाले आहेत.दोडामार्ग पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकी साठी आज आरक्षण सोडत झाली. तहसिलदार यांच्या उपस्थितीत हे आरक्षण झाले. यावेळी तीन गटात सहा सदस्य असतील त्याती ५०% महिलांना आरक्षण दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा