You are currently viewing शिवसेना पक्षप्रमुखांना वाढदिवसानिमित्त संदेश पारकर यांच्याकडून निष्ठेची शपथपत्र देवुन शुभेच्छा…. 

शिवसेना पक्षप्रमुखांना वाढदिवसानिमित्त संदेश पारकर यांच्याकडून निष्ठेची शपथपत्र देवुन शुभेच्छा…. 

मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन वाढदिसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार श्री.वैभव नाईक आणि शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी निष्ठेची शपथपत्र देवुन शुभेच्छा दिल्या. असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 19 =