You are currently viewing दाभोली शाळा नं. 2 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

दाभोली शाळा नं. 2 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली शाळा नं. 2 ता.वेंगुर्ला शाळेने दिनांक 23 जुलै 2022 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी केली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात सहभागी होत लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी व देशासाठी केलेल्या योगदानाबद्दल आपले विचार मांडले. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा