You are currently viewing देवगड येथे शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन

देवगड येथे शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन

देवगड :

 

शिवसेना पक्षप्रमुख मान. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त बुधवार दि. २७/०७/२०२२ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वा. पर्यंत सांस्कृतिक भवन जामसंडे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी या रक्तदान शिबीरास उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना अधिकारी, शहरप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, कृषि तालुका अध्यक्ष, शिवसैनिक व सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,  असे आवाहन देवगड तालुकाप्रमुख – श्री. विलास साळसकर व श्री. मिलिंद साटम यांनी केले आहे.

या रक्तदान शिबीरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी आपली नावे तालुकाप्रमुख श्री. विलास साळसकर 9821064525 / 9356461792, श्री. मिलिंद साटम 9823947170 / 9422584425, शहरप्रमुख श्री. संतोष तारी 9420762135 / 9175110202, महिला शहरप्रमुख सौ. स्वप्नाली बाल्मीकी 9112355890, महीला तालुकाध्यक्ष सौ. वर्षा पवार 9420929802 / 7620968197 यांच्याकडे दिनांक २६/०७/२०२२ पर्यंत नोंदवावीत व आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत ही बातमी कळवावी ही विनंती केली आहे.

महत्त्वाची टिप – सर्वांनी आधारकार्डची एक झेरॉक्स व दोन फोटो आणावे

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + nineteen =