You are currently viewing कुडाळ मालवणच्या नागरिकांनी वीज संबंधित समस्यांची लेखी निवेदने पाठवा

कुडाळ मालवणच्या नागरिकांनी वीज संबंधित समस्यांची लेखी निवेदने पाठवा

*शिवसेनेचे आवाहन*

 

कुडाळ :

वीज संबंधित समस्यांसंदर्भात मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार वैभव नाईक यांची बैठक होणार आहे. तरी कुडाळ मालवण मधील नागरिकांनी आपल्याला उद्भवणाऱ्या समस्यांची लेखी निवेदने खालील दिलेल्या कोणत्याही एका व्हाटसऍप नंबर वर पाठवावीत. बाबी गुरव – ८८०६८३४५४७, दत्ता पोईपकर – ९४०५६१९८७१ , नितीन राऊळ – ९०११३७८९०० असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा