You are currently viewing शिवतीर्थ रायगडावरून कुणीही उपाशीपोटी खाली उतरणार नाही…

शिवतीर्थ रायगडावरून कुणीही उपाशीपोटी खाली उतरणार नाही…

शंभुगौरव पुरस्कारप्राप्त शिवशंभू भक्त राज दादा तपासे उभारणार अन्नछत्र

शिवशंभू भक्त धडाडीने तळमळीने स्वराज्याचे कार्य करणारे स्वराज्याचे गड कील्ले वाचवण्यासाठी धडपडणारे शिवशंभू भक्त राज दादा यांना १६ जानेवारी २०२२ रोजी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी पुरंदरावर शंभूगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याला शिवभक्तांनी साथ द्या असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवतीर्थ रायगडावर आता अन्नछत्रालय उभारणी केली जात असून यापुढे शिवतीर्थ श्रीमान रायगडावरून कोणीही उपाशी पोटी गड उतार होणार नाही. आपण सर्वांनी या कामी हात द्या साथ द्या.
तुम्हा सर्वांना जय शिवराय….!
न भुतो न भविष्यती संकल्पना आम्ही उभारत आहोत. किल्ले रायगड पायथा पाचाड येथे रायगड वर येणाऱ्या त्या सर्व शिवप्रेमी करिता मोफत अन्नछत्रालय. आपल्या मदतीची आम्हाला गरज आहे. तमाम महाराष्ट्र मधील शिवकन्या, शिवभक्त, वावसायिक, सर्वसामान्य या सर्वाना मी राज दादा तपसे आव्हान करतो की, ह्या कार्यात निधी संकलन सुरू आहे, तरी आपल्याकडून 1 रुपया पासुन ते आपण आपण देऊ इच्छिता तेवढा निधी खालील नंबर वर पाठवावा.
शिवभक्तांची पंढरी श्रीमान रायगड वरून आता कोणीही उपाशी परत जाणार नाही याचा संकल्प आम्ही केला तुमची साथ द्या!!!

अधिक माहिती साठी संपर्क
9145806202
8767731617

*Google pay/Phone pay No : 9145806202*

(कृपया निधी पाठविल्यास वरील पैकी कोणत्याही एक no वर व्हाट्स द्वारे स्क्रिनशॉट पाठवावा)

प्रतिक्रिया व्यक्त करा