कुडाळ
भारतीय संगीत कलापीठ केंद्राच्या वारकरी संगीत परीक्षामध्ये, श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, कुडाळ, सिंधुदुर्ग मधून पखवाज तसेच भजन/गायन विषयामधून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त केले आहे. पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खालील विद्यार्थी वर्गाने विशेष सुयश प्राप्त केले आहे. १) मृदंग प्रथमा पखवाज परीक्षा :कु.कौस्तुभ महेंद्र सावंत(सावंतवाडी), अश्मेष अनुरुद्र लवेकर(तळेरे), हरिदास गणेश घेवडे (खारेपाटण), भिकाजी लक्ष्मीकांत जाधव(तळवडे), मान्यता अनंत भांडये (ओरोस), तेजस विट्ठल कदम(कणकवली), पियुष सुजित कोरगावकर (सावंतवाडी), शुभम उमेश पिंगुळकर (पिंगुळी), केशव भालचंद्र काराणे(कट्टा), दुर्वा गणेश कांबळी (चिपळूण), साहिल संजय फाटक(तळेरे), जिध्न्येश विनोद पाडळकर (ओरोस), साहिल संतोष लाड (तळेरे), प्रदिप राजाराम पालकर (चिपळूण),कैलास धोंड़ू मिरकर (चिपळूण), प्रद्नेश राजेश परुळेकर(कट्टा), अथर्व सुरेश तोंडवळकर (कोळंब), हेमंत साईनाथ परब (देवली), देवराज विलास मालवणकर (देवली), दिपक विनायक पालव (बीळवस), अमित सोनू गोसावी (तिवरे), निर्मित विनायक कुडतरकर(ओरोस), रितेश अरुण पांचाळ(वारगाव), वेदांत विनायक फोपळे (नांदोस), सबूरी श्रीनाथ फणसेकर (कोचरा), श्रवण गोपाळ गोसावी (कारिवडे), हर्षल महेश सांडव (कर्लाचा व्हाळ), सुभाष शाहू कानडे (राजापुर), प्रकाश विजय घाटकर (कुणकेरी), पार्थ नामदेव गिरकर (मसुरे), गंगाराम जयंत गावडे (साळेल), आराध्य संतोष रेवंडकर (नांदोस), कृष्णा रमाकांत मेस्त्री (कारिवडे), आयुष भालचंद्र मेस्त्री (कुडाळ), दर्शन यशवंत आरोसकर (पिंगुळी) जीवन सुभाष घाडी(गिरगाव)
मध्यमा द्वितीया पखवाज परीक्षा : श्री दत्तप्रसाद प्रभाकर खडपकर (कवठी), श्री सचिन कृष्णा कातवणकर (मसुरे), कु.गार्गी किरण सावंत (सावंतवाडी), सोनू अंकुश गवस (सावंतवाडी), शाम सोनू गवस (डोंबिवली), तुषार अरुण गोसावी (वराड़), दुर्वेश सुमंत सावंत (अजगणी), रूपेश जयप्रकाश माडये (देवली), रामचंद्र शिवराम गावडे (साळेल), ओमकार मोहन राउळ (पेंड़ूर), महेश आनंद फाले (नांदोस), चिन्मय दिनेश पिंगुळकर (पिंगुळी) सहदेव हनुमंत राऊळ (कोचरा), रमेश भास्कर गावडे (पाट), वेदांत सतिश मांजरेकर (वालावल-हुमरमळा), श्रीपाद बाबुराव पडोसकर (कोचरा), चंद्रकांत श्याम तुळसकर (परुळे), ओमकार प्रताप वेंगुर्लेकर (पाट), तनय सुनिल राणे (परुळे),चेतन लक्ष्मण पेडणेकर (वालावल), लाडशेट चंद्रकांत इनर (शेर्ले), गौरांग राजाराम गावडे(साळेल), गणेश संजय सावंत (पेंडूर), रथराज धोंड़ू तुरी (मसुरे), लौकिक भगवान भोगले (मसुरे), प्रसाद प्रकाश राणे(आकेरी), ओमकार विश्वनाथ सरमळकर(मोगरणे), विराज विजय गावडे (साळेल), यश द्न्यनेश्वर मळगावकर (पेंड़ूर), जयेश आनंद सावंत (आंदुर्ले), युवराज विजय गावडे (सावंतवाडी), भावेश सुभाष राऊळ (सावंतवाडी), साईश संजय खोत (बागायत), मितेश महेश जळवी(बाव), विनायक संजय वेंगुर्लेकर (आंदुर्ले), महादेव दिपक सावंत (बिबवणे), समृद्धी तुकाराम ठाकूर (नेरुरपार), भावेश नारायण परब (ओरोस), प्रदिप पद्ममानंद वाळके (बांदा), व्रजेश जयराम परब (वाघचौड़ी), प्रसाद महेश टिळवे (घावनळे), संस्कार उमाकांत पाटकर (पिंगुळी), शिवम विश्राम धर्णे (आडेली), दर्पण गुरुनाथ वालावलकर (कट्टा), सुजल संजय कोरगावकर (तळवडे), गौरव प्रकाश नाईक (मसुरे), गौरव नंदकिशोर पाटकर (पाट), मंदार विश्वनाथ जाधव (लांजा), सुदेश सत्यवान सावंत (सरमळे), मोतिराम संतोष सरमळकर(सरमळे), विराज संदीप जळवी (बाव), सुभाष प्रभाकर नाईक(इन्सुली), रूद्र चेतन माळकर (कुडाळ), अमित विजय चव्हाण (तळगाव), नारायण महेश सावंत (आंदुर्ले), श्रेयस चंद्रकांत घाडी (खवणे), गौरव गोविंद वझरकर (आंदुर्ले), बजरंग जवयंत मयेकर (काळेथर), युद्धार्जित रविंद्र चव्हाण (देवली), विनय सुभाष तिवरेकर (पाट), संजय अर्जुन रेडकर (तळवणे), वेदांत दशरथ शिरोड़कर (नांदोस).
तसेच दापोली येथील मृदंग प्रथमा परिक्षेत श्री श्रीधर मुरलीधर विचारे तसेच साहिल सुदर्शन साळवी, हेमंत दौलत दुबळे, विनोद अभिजित घाणेकर, संकेत शाम कालेकर, प्रसाद अजित गोरीवले, दर्शन विजय वाडकर, सोहम सतिश किजबिले, अनिल अभिजित पिंपळकर, मानस भिकू मोरे, सोहम चंद्रकांत सावंत, पार्थ अरुण बर्जे, साई किशोर कानसे या सर्वानी
तसेच भजन/गायन प्रथमा परिक्षेत श्री दिप्तेश भास्कर केळुसकर,राजाराम सूर्यकांत गावडे, दिपक महादेव सावंत, संदेश अशोक बांदेलकर तर भजन/गायन द्वितीया परिक्षेत कु.चंदन दशरथ शिरोड़कर या सर्व विद्यार्थ्यानी विशेष सुयश प्राप्त केले आहे. या सर्वाना श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश विट्ठल सावंत(कुडाळ-आंदुर्ले) याचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच या सर्वांचे अभिनंदन विद्यालयाचे संचालक डॉ.श्री दादा परब आणि भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर यानी अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरावरुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, या पुढे होणार्या भजन/गायन/मृदंग परीक्षेला भजन सांप्रदायतील विद्यार्थ्यानी बसावे व याचा अभ्यास करुन विशारद व्हावे असे आवाहन प्रशिक्षक श्री महेश सावंत यानी केले आहे, संपर्क भारतीय संगीत कलापीठ, महाराष्ट्र राज्य,रजि.न.महा.1085/14*एफ-22232(औ.) केंद्रव्यवस्थापक श्री जगन्नाथ संगीत विद्यालय(रजि.SIN-016) पखवाज अलंकार श्री महेश सावंत मो.8805891575/9420307336