अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे आजची दि. १४.०७.२०२२ १०१०३ मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली आहे. इतरही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन काढून मदतकार्यासाठी नेण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली
- Post published:जुलै 14, 2022
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कुणकेश्वर यात्रेला जादा एसटी बस सोडण्यासंदर्भात संदेश पारकर यांनी घेतली परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट
बांद्यात 16 मार्चला महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!
“सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यांच्या अनधिकृत नौकांवर कारवाई तेजीत; ‘शीतल’ गस्ती नौकेची नियुक्ती”
