You are currently viewing सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे, तर्फे शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे, तर्फे शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

कणकवली

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे, ता. कणकवली, जि.  सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते.  आज दि.  11 रोजी जिल्हा परिषद शाळा कलमठ कुंभार वाडी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

त्यावेळी  संस्था कार्याध्यक्ष सुशांत दळवी,  सचिव उद्धव शिंदे , खजिनदार विजय चीदरकर , संयोजक प्रसाद देसाई संस्थेचे सभासद पप्पू पूजारे, सुरेश वर्देकर, सदा चव्हाण, प्रमोद घाडी, अभिषेक देसाई, कुनाल देसाई व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा