चराठा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. . .
चराठा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. . .

चराठा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. . .

येथील चराठा या गावात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत विकासभाई सावंत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चराठा सरपंच बाळू वाळके, माजगाव विभागप्रमुख कुबल, उपतालुका प्रमुख सावंतवाडी सौ. चित्रा धुरी, सौ. रोझी, धुरी आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा