मुंबई :
भाजप शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहे. ते आज सायंकाळी साडेसात वाजता शपथविधी घेशील अशी माहिती भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज केवळ मुख्यमंत्री पदाचा शपथविनाश शपथविधी होणार आहे असे ते म्हणाले. दरम्यान आता विविध विकासाचे प्रकल्प त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काही शिवसेनेचे आमदानी केलेल्या बंड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर आता नवे मुख्यमंत्री कोण फडणवीस यांनी मी पुन्हा येईन ही केलेली घोषणा खरी ठरणार का असे अनेक चर्चांना उद्यान आले होते अशातच भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद मुख्यमंत्री होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.