You are currently viewing डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना

डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना

*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

तूच तर म्हणायचास

अन्याया विरुद्ध पेटून

उठला पाहिजेस म्हणून !

 

अन्याय सहन करणे

म्हणजेच अन्यायाला सहकार्य करणे !

असे ठासून सांगतांना

तुलाही दम लागला

होताच ना ! बरगाडीत …..

 

मी नतमस्तक तुझ्या पायाशी मना पासून आदर्श तुला ठेवून

पण ! आपलेच लोक

त्यात तूही सुद्धा !

सगळ्यात पुढेच होताच की

अन्यायाचा बडगा हाती घेवून !

तूच मला कायदाचा धाक

दाखवून ! करीत होता भयग्रस्त !

माझ्यावरच अन्याय !

बाबासाहेबांचे नांव घेऊन !

 

कातडी बचाव भूमिका

मला नेहमी वाटायची रे

तुझी संशयास्पद !

पण ….. पण मी तुझ्यावर

टाकला होता विश्वास !

 

तु … मात्र बसलास सुरी

लपवून ! ओठात एक अन्

पोटात एक ! भलताच का रे !

 

वादळांची भाषा तुच तर

सांगायचास ! आतडे तुटेपर्यंत

मग आता कुठे गेली रे

ती चळवळ ! अन् ती नित्तीमत्ता आपूलकी ?

 

कुठे ठेवलीस गहाण नितीमत्ता सद्सद्विवेक बुद्धी

की झालास व्यवस्थेचा ही तु

बटीक ! गुलामी स्विकारायला ! अन तळवे चाटायला तू ही तयार !

 

 

मीत्रा तु आता येच एकदा

भानावर ! अन्याय करणे

सोड आता ……..

ठेव ताबा मनावर !

गाढवासारख्या नको ‘

मारु त्या लाथा !

 

जरा बाबासाहेब वाच !

बुद्धाची करुणाही !

जप जरा प्रज्ञेला !

म्हणजे फुटेल पाझर त्या

काळजाला !

 

अन हो जाता जाता ….

सांगतो लहान व्होवून

विसरू नको , तत्वाला

, बोधीसत्वाला !

 

अन्याय करीत असतांना

जरा शरम कर !

थोडी ‘विपश्यना ‘ ही कर

मीत्रा!

 

✒️

मनोहर पवार .

 

————————————————–

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − seven =