You are currently viewing १ जुलैपासून लेप्टो प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप

१ जुलैपासून लेप्टो प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप

वेंगुर्ला :

 

सध्या शेती हंगाम सुरू झाला असून वेंगुर्ले तालुक्यात १ जुलैपासून आरोग्य विभागामार्फत लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली. दरम्यान नागरिकांनी आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने पाणी उकळून प्यावे, स्वच्छता राखावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + fourteen =