You are currently viewing पडेल येथे आम. नितेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पडेल येथे आम. नितेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

देवगड (पडेल) :

 

पडेल विभागात आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त पडेल येथील भाजपा कार्यालयात केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

 

या वेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, प्रकाश राणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, अरिफ बगदादी, रामकृष्ण जुवाटकर व पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी सरपंच उपस्थित होते पंचक्रोशीतील शाळातील बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − three =