You are currently viewing दीपक केसरकर यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख

दीपक केसरकर यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख

सावंतवाडी :

आमदार दीपक केसरकर शिंदे गटात दाखल झाल्यानंतर,सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील काही सेना पदाधिकारी यांनी आपली निष्ठा मातोश्रीवरच असल्याचे स्पष्ट केले असताना, आज शिवसेना उपजिल्हा प्रमूख अशोक दळवी यांनी केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थिती दर्शविली.

दरम्यान, राष्ट्रवादीतून बाहेर पडताना ज्यांनी केसरकर यांची सोबत केली, तेच केसरकर समर्थक म्हणून पहायला मिळत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा