You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त 10.वी 12वी विद्यार्थ्यांचे सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त 10.वी 12वी विद्यार्थ्यांचे सत्कार

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रवीण कुलकर्णी, गणेश सावंत, किरण कदम, निलेश जाधव, सतीश जाधव व पालक वर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा